नाशिकमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आणि स्वराज्य पक्षाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जोरदार रस्ता रोको आंदोलन केलं. आंदोलकांनी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत रस्त्यावर घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.