नवभारत वृत्त समूहाच्यावतीने नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल-एस्टेट कॉन्क्लेव्ह २०२५ चे (Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025) मुंबईतल्या विक्रोळी येथील हॉटेल ताज द ट्रिझ् येथे आयोजन करण्यात आले. यावेळी समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट श्रीनिवास राव , कार्यकारी संपादक संजय तिवारी, पदम ग्रुपचे प्रबंध निदेशक शंकर कुलेरिया, जेव्हीएम ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक मंथन मेहता, AAR AAR होम्स प्रा.लि.चे संचालक अमित अग्रवाल, अर्शद उस्मानी, सोशिअल एनत्रपिनर अँजेलो ग्रुपचे राजेष अथाडे, जे प्राईम बिल्डकॉन चे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जगदाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. नवभारत समूहाचे उपाध्यक्ष स्टीव्हन सिंग यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.