मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे आज 'नवभारत इन्स्पायरिंग वुमन समिट अँड अवॉर्ड्स' सोहळा पार पडला. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या सोहळ्यात भारतीय महिलांच्या प्रगतीचे कौतुक केले.
कझागिस्तानध्ये नवभारत नवराष्ट्रचे खास इंटरनॅशनल बिझनेस एक्सलन्स समिट भरले होते आणि यावेळी अमृता फडणवीस यांचीही उपस्थिती लाभली. भारत कसा प्रगती करत आहे याबाबत यावेळी चर्चा झाली
Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025: नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल-एस्टेट कॉन्क्लेव्ह २०२५ चे मुंबईतल्या विक्रोळी येथील हॉटेल ताज द ट्रिझ् येथे आयोजन करण्यात आले.
Navabharat Navarashtra Governance Award 2025 : नवभारत प्रकाशन समूहच्या वतीने गव्हर्नन्स क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील यशस्वी सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग असणार आहे.