Navneet Rana Criticized On Sanjay Raut Edaction That This Action Should Have Been Taken Earlier Nrps
‘ही कारवाई यापूर्वीच व्हायला पाहिजे होती’ – नवनीत राणा
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाई बाबत खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रीया दिली असून ' संजय राऊतांवर ही कारवाई यापूर्वीच व्हायला पाहिजे होती', असं म्हण्टलं आहे.