Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Delhi : दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव

दिल्ली स्टेशनवरुन प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी गर्दी उसळली होती. याबाबतचा थरारक अनुभव भाविकांनी सांगितला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 16, 2025 | 05:36 PM

दिल्ली स्टेशनवरुन प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी गर्दी उसळली होती. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली. यानंतर स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. यादरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यात 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. एका प्रत्यक्षदर्शीनं याबाबत बोलताना सांगितलं की, परिस्थिती घाणेरडी होती आणि लोक ट्रेनसमोर पडले. त्यांचे अक्षरशः तुकडे पडले, काही चिरडले गेले, काहीजण गुदमरले आणि मृत्यूमुखी पडले. या दुर्दैवी घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधानांसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही एक्सवर पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली दिली आहे.

Follow Us
Close

Follow Us:

Web Title: New delhi a stampede at the delhi railway station a horrifying experience told by eyewitnesses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 05:36 PM

Topics:  

  • delhi
  • Mahakumbh 2025
  • Prayagraj

संबंधित बातम्या

Delhi MCD Bypoll Results 2025:​ दिल्ली पोटनिवडणुकीत १२ प्रभागांचे निकाल जाहीर; भाजपने मारली बाजी, वाचा कोणाला मिळाल्या किती जागा?
1

Delhi MCD Bypoll Results 2025:​ दिल्ली पोटनिवडणुकीत १२ प्रभागांचे निकाल जाहीर; भाजपने मारली बाजी, वाचा कोणाला मिळाल्या किती जागा?

Rising Jet Fuel Costs: इंधन बाजारात मोठी उलथापालथ! जेट इंधन महागलं 5.4% पण व्यावसायिक LPG झाला स्वस्त
2

Rising Jet Fuel Costs: इंधन बाजारात मोठी उलथापालथ! जेट इंधन महागलं 5.4% पण व्यावसायिक LPG झाला स्वस्त

Delhi Crime : 65 वर्षीय महिलेची क्रूर हत्या, नंतर मृतदेहावर बलात्कार, विवस्त्र केलं अन्…
3

Delhi Crime : 65 वर्षीय महिलेची क्रूर हत्या, नंतर मृतदेहावर बलात्कार, विवस्त्र केलं अन्…

Todays Gold-Silver Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ! लग्नसराईत किंमतींनी तोडले विक्रम
4

Todays Gold-Silver Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ! लग्नसराईत किंमतींनी तोडले विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.