अहिल्यानगर खासदार निलेश लंके व मावळा ग्रुप च्या वतीने आज अहिल्यानगर शहरांमध्ये 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरातील सर्व थोर पुरुषांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे या मोहिमेची सुरुवात वाड्या पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली तर स्वच्छता मोहिमेचा शेवट हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका जवळ करण्यात आला.