अहिल्यानगर खासदार निलेश लंके व मावळा ग्रुप च्या वतीने आज अहिल्यानगर शहरांमध्ये 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरातील सर्व थोर पुरुषांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.
Maratha Reservation : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये उपोषण सुरु केला आहे. यावर खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मावळ तालुक्यातील तिकोना गडावर गडकिल्ले संवर्धन मोहिमे राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत खासदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या संकल्पनातून स्वच्छता व वृक्षारोपण पाचवी मोहीम पार पडली.
राज्यभरामध्ये औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी केली जात आहे . हे प्रकरण गाजलेले असताना याबाबत शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
पारनेरमध्ये महायुतीकडून अद्याप उमेदवार निश्चित झाला नसून महाविकास आघाडीकडून देखील उमेदवार अद्याप निश्चित नाही. अशातच पारनेरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आघाडीकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून खासदार निलेश लंके यांच्या…
लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा 28 हजार मतांन पराभव करत निलेश लंके जायंट किलर ठरले होते. त्यानंतरही लोकसभेत इंग्रजी भाषेत शपथ घेऊन निलेश लंकेंनी सुजय विखेंच्या टीकेला अप्रत्यक्षत्ररित्या चपराकच दिली. पण…
संगमनेरमधील लव्ह जिहाद प्रकरणी मी पोलीसांवर दबाव आणल्याचे वृत्त काही पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानंतर खा निलेश लंके यांच्याकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी देवराम उर्फ…
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके यांच्या चुरशीची लढत झाली. यात सुजय विखेंचा निवडणुकीत पराभव झाला. पण त्यानंत…
अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कांदा पिकाला हमीभाव मिळावा. तसेच शेतकऱ्यांच्या दुधाला देखील निश्चित दर म्हणून हमीभाव जाहीर करण्यात यावी. या प्रमुख मागणीसाठी आंदोलन उभारले आहे. आंदोलनाचा आज तिसरा दिवस…
अहमदनगर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यात इंग्रजी बोलण्याच्या मुद्द्यावरून कलगीतुरा रंगला होता.
नगर : “मी इंग्रजीतून ते भाषण केले, ते नीलेश लंके यांनी पाठांतर करून नंतर सभेत फाडफाड इंग्रजीतून भाषण करून दाखवावे, तसे झाले तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही,’ असे आव्हान…