पद्माकर वळवी यांनी बंजारा समाजाला इशारा दिला आहे की “निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारला ब्लॅकमेल करणं बंद करा.”त्यांनी स्पष्ट केले की आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी स्वीकारली जाणार नाही. बंजारा समाजाला आधीच विविध घटकांतून 11% आरक्षण असून, जर अधिक हवे असेल तर स्वतंत्र मागणी करा पण आदिवासींच्या हक्कावर अतिक्रमण करू नका, असे ते म्हणाले.