पालघर जिल्ह्यात लगत असलेल्या बोईसर शहरांमध्ये आज तमाम भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा माहोल आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत जनतेच्या मनात अनेक संभ्रम पाहायला मिळत होते. मात्र आता ही प्रतिक्षा संपली असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये जल्लोष पहायला मिळत आहे. पालघर जिल्ह्यात असलेला भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मिठाईचा वाटप केलं फुगडी घातली व पारंपारिक लोकगीतवर नृत्य देखील केला.बँजोच्या तालावरती थीरकले पालघर जिल्ह्याचे भाजपा कार्यकर्ता व जाहीर केली आपली खुशी. या कार्यक्रमांमध्ये महिलांनी देखील मोठ्या संख्येमध्ये सहभाग घेतला.