आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांवर महापौर नितीन पाटील स्वतः लक्ष ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील सर्व प्रभागांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, पाणी निचरा आणि इतर विकास कामांची दररोज पाहणी करण्यात येणार असून अधिकाऱ्यांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, स्थायी समिती सभेत विविध विकासकामांशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली.