Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani News : विमानांसाठी इंधन आहे, मग शेतकऱ्यांसाठी डिझेल का नाही? पेरणीपूर्वी शेतकरी रस्त्यावर

मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे सुरू असताना डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे शेतकऱ्यांनी आंदोलन करत प्रति ट्रॅक्टर दर आठवड्याला 600 लिटर डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 22, 2026 | 07:09 PM

Follow Us

मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे सुरू असताना डिझेल तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे शेतकऱ्यांनी आंदोलन करत प्रति ट्रॅक्टर दर आठवड्याला 600 लिटर डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी केली. “विमानांसाठी इंधन उपलब्ध होते, पण शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही,” असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. डिझेलअभावी पेरणी आणि मशागतीची कामे खोळंबल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Follow Us:

Web Title: Parbhani news there is fuel for planes so why not diesel for farmers farmers on the road before sowing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • Marathi News
  • Parbhani News

संबंधित बातम्या

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!
1

Sangli : लाडकी बहीण, बँक अन् पेन्शनचे मेसेज ठप्प!; मोबाईल रिचार्जच्या मनमानीविरोधात नागरिक आक्रमक!

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू
2

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू

अकोला जिल्ह्यात आढळली 55 मुले शाळाबाह्य; सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती उघड
3

अकोला जिल्ह्यात आढळली 55 मुले शाळाबाह्य; सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती उघड

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
4

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.