मागील पाच वर्ष जिंतूर नगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती त्या काळात जिंतूरकरांना दररोज पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत होते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर विकास कामे दखील करण्यात आली पण आता मागील प्रशासकाच्या काळामध्ये 17 दिवस जिंतूरकरांना पाणी मिळत नाही शहरामध्ये सर्वत्र कचराच कचरा साचला आहे मी आणि माझे कुटुंब जिंतूरकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. त्यामुळे जिंतूरकरांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास टाकावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संपूर्ण पॅनल विजयी करावा असे आवाहन राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी जिंतूरकरांना केले आहे