Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani : परभणी-हिंगोली विधान परिषद जागा शिवसेनेचीच

परभणी हिंगोली विधान परिषदेची जागा ही नैसर्गिक रित्या शिवसेनेची आहे. परभणी हिंगोली विधान परिषदेचे नेतृत्व शिवसेनेचे आमदार बाजोरिया हे करत होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 21, 2026 | 07:34 PM

Follow Us

परभणी हिंगोली विधान परिषदेची जागा ही नैसर्गिक रित्या शिवसेनेची आहे. परभणी हिंगोली विधान परिषदेचे नेतृत्व शिवसेनेचे आमदार बाजोरिया हे करत होते. त्यामुळे आता ही जागा पुन्हा एकदा शिवसेनेकडेच राहिली पाहिजे महायुतीतील अन्नपक्षांनी या जागेवर दावा जरी केला असला तरी नैसर्गिकरित्या ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेकडेच राहील कसल्याही परिस्थितीत शिवसेनेचा उमेदवार या विधान परिषद मतदार संघातून निवडणूक लढवेल आणि जिंकून देखील येईल असे म्हणत शिवसेनेचे उपनेते तथा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी परभणी हिंगोली विधान परिषदेची जागा शिवसेनेकडेच राहील असा ठाम दावा केला आहे .

Follow Us:

Web Title: Parbhani parbhani hingoli legislative council seats belong to shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 07:34 PM

Topics:  

  • Marathi News
  • Parbhani News

संबंधित बातम्या

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा
1

Yemen Crisis : हुथींविरोधात येमेनची मोठी लष्करी मोहीम; ताब्यातील सर्व प्रदेश परत घेण्याची घोषणा

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
2

South Korea AI : चीन-अमेरिकेला टक्कर देण्यासाठी दक्षिण कोरियाचा मोठा प्लॅन; AI क्षेत्रात ९०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात
3

Job Crisis:नोकऱ्या जाण्याची नवी ‘लाट’;Nike, Starbucks, Meta मध्ये आधी संकेत, नंतर कर्मचारी कपात

World News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; जॉन कोएल यांची बंधक प्रकरणांसाठी विशेष दूत म्हणून निवड
4

World News : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; जॉन कोएल यांची बंधक प्रकरणांसाठी विशेष दूत म्हणून निवड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.