Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani : परभणीत तापमानाचा पारा 44 अंशांवर, मे महिन्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

परभणी जिल्ह्याचे तापमान मागील एप्रिल महिन्यामध्ये सरासरीपेक्षा चार अंश डिग्री सेल्सिअस म्हणजेच तब्बल 44 अंश डिग्री सेल्सिअस एवढे वाढले आहे मे महिन्यात देखील या तापमानामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 02, 2026 | 07:39 PM

Follow Us

परभणी जिल्ह्याचे तापमान मागील एप्रिल महिन्यामध्ये सरासरीपेक्षा चार अंश डिग्री सेल्सिअस म्हणजेच तब्बल 44 अंश डिग्री सेल्सिअस एवढे वाढले आहे मे महिन्यात देखील या तापमानामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे जर ढगाळ वातावरण झाले तर मात्र काही अंशी तापमानात घट होऊ शकते पण सरासरीपेक्षा चार ते पाच टक्के तापमानात वाढ झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांची देखील काळजी घ्यावी लागणार आहे केळी ऊस आणि फळबागा जपण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी त्या पिकांना पाणी द्यावे. त्याचबरोबर दुपारी बारा ते सायंकाळी चार पर्यंत उन्हामध्ये बाहेर फिरू नये. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे आपले पशुधन देखील शेतकऱ्यांनी जपावे होईल तेवढे सावलीमध्ये त्यांची निवाऱ्याची व्यवस्था करावी असे म्हणत हवामान तज्ञ कैलास डाखोरे यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

Follow Us:

Web Title: Parbhani temperature in parbhani at 44 degrees heat wave warning in may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • Marathi News
  • Parbhani News

संबंधित बातम्या

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन
1

Solapur News :सोलापुरात मोठा उद्योग आणणार; तरुणांचे स्थलांतर थांबविण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर
2

Solapur News :१६० हरकतींवर मंगळवारी सुनावणी; तीन तालुक्यांतील संस्थांवर प्रशासनाची नजर

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा
3

Hollywood News :$81 अब्जचा सौदा; Paramount- Warner Bros. एकत्र, Skydanceचा दबदबा

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश
4

Maharashtra News :भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.