पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडेंचा अवमान झाला. त्यामुळं अण्णा बनसोडेंनी आयुक्त शेखर सिंहांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचं म्हणत संताप व्यक्त केला. मात्र बनसोडे आज डीपी रद्द करण्याचं निवेदन देण्यासाठी येणार आहेत, याबाबत उपसभापती कार्यालयाने पालिकेला कळवलं नव्हतं. जेंव्हा ते पालिकेत आल्याचं समजलं तेंव्हा सहाय्यक आयुक्त मनोज लोणकरांना रिसिव्ह करायला पाठवलं होतं. असा खुलासा पालिका आयुक्तांनी केलाय. मी याबाबत उपसभापतींशी बोलल्याचा दावा ही आयुक्तांनी केलाय. मात्र यानंतर बनसोडेंचं खरंच समाधान झालंय का? हे पाहणं महत्वाचं राहणार आहे.