Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : RTO मार्फत रस्ता सुरक्षा अभियान; बॅनर्स, माहितीपत्रक, भित्तीपत्रके करणार प्रदर्शित

रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान 1 ते 31 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 04, 2026 | 06:56 PM
ट्रिपल सीट वाहनांवर RTO ची कडक कारवाई; 1241 जणांकडून साडेबारा लाखांचा दंड वसूल

ट्रिपल सीट वाहनांवर RTO ची कडक कारवाई; 1241 जणांकडून साडेबारा लाखांचा दंड वसूल

Follow Us
Follow Us:
  • RTO मार्फत रस्ता सुरक्षा अभियान,
  • बॅनर्स, माहितीपत्रक, भित्तीपत्रके करणार प्रदर्शित
कोल्हापूर : रस्ते सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियान 1 ते 31 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या अभियानाच्या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.
  • रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने बॅनर्स, माहितीपत्रक,
  • भित्तीपत्रके प्रदर्शित करणं,
  • सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने दिशादर्शक चिन्हे,
  • गतिरोधक चिन्हे, वळण चिन्हांचे फलक,
  • प्रखर दिवे, हेल्मेट वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई,
  • सीटबेल्टचा वापर न करणाऱ्या वाहनांवर कारवाई,
  • ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह तपासणी मोहिम राबवणं,
  • नेत्र तपासणी शिबीर आयोजित करणं,
  • पादचाऱ्यांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी प्रबोधन ,
  • अपघात प्रवण क्षेत्रांची तपासणी यांवर लक्षकेंद्रित करण्यात आलं आहे.
त्याचबरोबर, अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनांवर कारवाई , काळ्या काचा, कर्कष हॉर्न, सदोष नंबर प्लेट इत्यादी बाबत कारवाई याबात देखील उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देखील महत्वाचं पाऊल राबवण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती, अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीसाठी शासनामार्फत सुरू असलेल्या योजनेची माहिती देणं व त्यांना प्रोत्साहित करणं, अवयवदानाविषयी जागृती करणं, वाहनांमध्ये अग्नीप्रतिरोधक सुरक्षा संदर्भात जनजागृती करणं,रिफ्लेक्टिव्ह टेप नसणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रेलर वाहनांवर कारवाई करणे,
चमकदार डिझायनिंग लाईट लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे अशा योजना राबविण्यात येणार आहे.

Kolhapur News: आम्ही जगायचं की मरायचं? पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत, शेतकऱ्यांचा आक्रोश

वाहतूकीचे नियम पाळणं प्रत्येकाला अनिवार्य आहे त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. दुचाकीस्वारांनी कोणत्याही परिस्थितीत विना हेल्मेट वाहन चालवू नये, विना सिटबेल्ट चारचाकी वाहन चालवू नये, पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, अंमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालवू नये अन्यथा अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सर्व नागरीकांनी अभियानात रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व नियमांचे पालन करून सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक नको’; आमदार जयंत आसगावकर यांची मागणी

Web Title: Road safety campaign through rto banners brochures posters will be displayed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • RTO Office

संबंधित बातम्या

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
1

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
2

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
3

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट
4

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.