Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Poladpur : स्वच्छ समृद्ध मिशन”साठी गोळेगणी सज्ज; ग्रामस्थांच्या सहभागातून यश

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी ग्रामपंचायतीने विकासाची उल्लेखनीय भरारी घेतली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 20, 2026 | 04:11 PM

Follow Us

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी ग्रामपंचायतीने विकासाची उल्लेखनीय भरारी घेतली असून, “स्वच्छ समृद्ध मिशन”साठी गावाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. गावात रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला असून पाणी साठवणूक आणि संवर्धनासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. तसेच गोळेगणी गावाने हागणदारी मुक्त गाव म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. स्वच्छता आणि आरोग्याला प्राधान्य देत संपूर्ण गावात स्वच्छ व सुंदर परिसर निर्माण करण्यात ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदवला आहे.

Close

Follow Us:

Web Title: Poladpur golegani ready for swachh samriddhi mission success through participation of villagers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Pune LPG Shortage : गॅसला पारंपारिक पर्याय, कोळशाच्या मदतीने अन्न शिजवण्याची चाकरमान्यांवर वेळ
1

Pune LPG Shortage : गॅसला पारंपारिक पर्याय, कोळशाच्या मदतीने अन्न शिजवण्याची चाकरमान्यांवर वेळ

Palghar : कृषी क्षेत्राचा दर्जा मिळाला पण मच्छीमारांच्या समस्या जैसे थे
2

Palghar : कृषी क्षेत्राचा दर्जा मिळाला पण मच्छीमारांच्या समस्या जैसे थे

Sangli :  झेडपीत सत्ता आणण्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा आत्मविश्वास फेल
3

Sangli : झेडपीत सत्ता आणण्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचा आत्मविश्वास फेल

Buldhana News : जिल्हा परिषद निवडणुकीआधीच मतदार यादीवरून राजकारण तापलं!
4

Buldhana News : जिल्हा परिषद निवडणुकीआधीच मतदार यादीवरून राजकारण तापलं!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.