पुणे नाशिक रेल्वे ही मंचर नारायणगाव संगमनेर मार्गेच नाशिकला जावी यासाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे सर्व पक्षीयांकडून निर्धार बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांनी रेल्वे मार्ग नारायणगाव मार्गे झाला पाहिजे यासाठी आपण राज्याच्या मुख्यमंत्र्याना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून बैठक घेऊ नंतर रेल्वेमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना हि भेटू यातून तोडगा निघाला नाही तर वेळप्रसंगी रस्त्यावरती उतरून आंदोलन छेडू असा इशारा आमदार वळसे पाटील यांनी दिलाय तर माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी बोलताना गेली पाच सात वर्षात रेल्वे संदर्भात रस्त्या संदर्भात कुठलीही कामे झाली नाही असं म्हणत नाव घेता खासदार डॉ अमोल कोल्हेंवरती निशाना साधत आढळराव पाटील यांनी पुढच्या काळात रेल्वेसाठी रस्त्यावरती उतरण्याचा हि निर्धार या निर्धार बैठकीतून केला…