Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Middle East War : एअरस्पेस बंद, विमानांची ये-जा थांबली; कतारमध्ये अडकलेल्या पुणेकर तरुणासाठी ‘कतार एअरवेज’ ठरली देवदूत

Middle East Conflict : मध्यपूर्वेतील तणाव प्रचंड वाढला आहे. याचा आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक भारतीय कतार, यूएई, दुबई मध्ये अडकले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 03, 2026 | 04:48 PM
Middle East War Qatar Airways Helps Stranded Pune Youth

Middle East War Qatar Airways Helps Stranded Pune Youth

Follow Us
Follow Us:
  • मध्यपूर्वेत युद्धाचा भडका
  • एअरस्पेस बंद, विमानांची ये-जा थांबली
  • कतारमध्ये अडकलेल्या पुणेकर तरुणासाठी ‘कतार एअरवेज’ ठरली देवदूत
सध्या मध्यपूर्वेत प्रचंड अस्थिरता पसरली आहे. अमेरिका-इस्रायल विरोधात इराणमध्ये तीव्र संघर्ष सुरु आहे. या परिस्थितीमुळे अनेक देशांनी आपल्या हवाई हद्द बंद केल्या आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला मोठा फटका बसाला आहे. यामुळे अनेक भारतीय परदेशात अडकले आहेत. कतार, यूएई, इराक यांसारख्या देशांमध्ये भारतीय अडकले आहेत. यामुळे भारत सरकार आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि दूतावासाशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

याच परिस्थितीत कताहच्या दोहातून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध टेक क्रिएटर एरशाद कलीबुल्लाह दोहात अडकला आहे. पण या कठीण प्रसंगात त्याला माणुकीचा अनुभव आला असून त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत कतार एअरऐवजचे कौतुक केले आहे.

आधी सिगारेटने फोटो जाळला अन् आता असुरी आनंद; खामेनेईच्या मृत्यूनंतर तरुणींचा जल्लोष, Video Viral

नेमकं काय घडलं?

एरशादने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने कतारमधील इराणच्या हल्ल्यामुळे झालेल्या परिस्थितीची अनुभव शेअर केला आहे. त्याने सांगितले की, युद्धाच्या सावटाखाली परिस्थिती अत्यंत तणावाची आहे. त्याने विमानतळावरील लाउंजमध्ये थांबवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मध्यरात्री प्रवाशांना अचानक कर्मचाऱ्यांनी उठवले. त्याने सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले होते.

यामुळे एरशाद आणि इतर प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु कतार एअरऐवजेने परिस्थिती अत्यंत शांततेने हातळली असे एरशादने म्हटले आहे. त्याने सांगितले की, विमानतळावरील कर्मचारी प्रवाशांशी धीराने आणि हसमुखाने बोलत होता. प्रत्येक प्रवाशाला धीर देत होता. सर्व प्रवाशांना फूड कूपन्स देण्यात आले ज्यामुळे त्यांना विमानतळावरील रेस्टॉरंटमध्ये मोफत जेवण करता येईल.

एवढेच नव्हे तर सर्व प्रवाशांची राहण्याची सोय देखील आलिशान 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती असे एरशादने म्हटले आहे. युद्धाच्या दहशत आणि अनिश्चिततेदरम्यान कतार एअरऐवजने पुणेकर तरुणाला दिलेल्या रॉयल वागणुकीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कतार एअरऐवजचे सध्या कौतुक होत आहे.

This is an appreciation post for @qatarairways and @HIAQatar. – Food coupons were distributed to everyone at the airport. You could just redeem them at the food court. For all meals, no less. – We had decided to stay at the lounge until the airspace opened. In fact, we went… pic.twitter.com/ReWr1PDB2U — Ershad Kaleebullah (@r3dash) March 1, 2026

इराणचा कट्टर नेता वाचायचा पंडीत नेहरुंची पुस्तके; अयातुल्ला अली खामेनेईला भारतीय साहित्याची भुरळ

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Middle east war qatar airways helps stranded pune youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • Israel Iran war
  • pune news
  • World War

संबंधित बातम्या

Gram Panchayat Gairan Lands: पुणे जिल्ह्यातील २ हजार हेक्टरहून अधिक गायरान जमिनींचा प्रश्न ऐरणीवर
1

Gram Panchayat Gairan Lands: पुणे जिल्ह्यातील २ हजार हेक्टरहून अधिक गायरान जमिनींचा प्रश्न ऐरणीवर

Post Office Savings Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून दरमहा मिळवा २० हजारांहून अधिक कमाई
2

Post Office Savings Scheme : ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून दरमहा मिळवा २० हजारांहून अधिक कमाई

वाढदिवसावर खर्च न करता एक लाखाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत; भाजप नगरसेवकाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3

वाढदिवसावर खर्च न करता एक लाखाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत; भाजप नगरसेवकाचा महत्त्वपूर्ण निर्णय

World Bicycle Day : ‘सायकलींचे शहर’ म्हणून पुण्याची ओळख नावापुरतीच? आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे चमक वाढली, पण ट्रॅक…
4

World Bicycle Day : ‘सायकलींचे शहर’ म्हणून पुण्याची ओळख नावापुरतीच? आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे चमक वाढली, पण ट्रॅक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.