Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना

नवले पुलाजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठिमागून दिलेल्या धडकेत तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, वडिल गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 02, 2026 | 04:21 PM
ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना

Follow Us
Follow Us:
  • 3 वर्षीय चिमुकल्याचा अपघातात जागीच मृत्यू
  • नवले पुलाजवळील घटना
  • ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल
पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात अपघातामध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहेत. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवले पुलाजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठिमागून दिलेल्या धडकेत तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, वडिल गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. नवले पुलाकडून कात्रजकडे जाणाऱ्या रोडवर माणिक मोती कॉम्प्लेक्सजवळ ही घटना घडली आहे. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

 

अंश भाऊरंग सोनकांबळे (वय ३, रा. अंजनीनगर, कात्रज) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, त्याचे वडिल भाऊरंग सोनकांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, भाऊरंग हे देखील ट्रक चालक असून, ते कात्रज परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, ते शनिवारी सकाळी आठच्या सुमारास मुलगा अंश याला घेऊन नवले ब्रिजकडे काही कामानिमित्त आले होते. ते काम संपवून साडे आठच्या सुमारास पुन्हा नवले ब्रिजकडून कात्रजकडे निघाले होते. तेव्हा माणिक मोती कॉम्प्लेक्सजवळ पाठिमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत बाप-लेक खाली कोसळले. यात गंभीर मार लागल्याने अंश याचा मृत्यू झाला. तर, भाऊरंग हे गंभीररित्या जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी माहिती घेऊन पाहणी केली. दरम्यान, ट्रक चालकाला नोटीस देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : महाराष्ट्र कृषी विभाग ॲक्शन मोडवर; बेकायदेशीर ‘कम्फर्ट’ मच्छर अगरबत्तीची विक्री करणाऱ्या दुकानांवर टाकले छापे

खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात

गेल्या काही दिवसाखाली यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातात खासदार देशमुख यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रेल्वेच्या कामावरील एका ओव्हरलोड टिप्परने खासदार संजय देशमुख यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने खासदार देशमुख यांच्यासह सर्व सहकारी थोडक्यात बचावले आहेत. हा अपघात दिग्रस-दारव्हा मार्गावर झाला आहे.

Web Title: A three year old boy died on the spot in an accident near the navale bridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Accident News
  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

विषारी दारूप्रकरणातील मोठी अपडेट समोर; संशयितांच्या शोधासाठी CID ची पथके तयार
1

विषारी दारूप्रकरणातील मोठी अपडेट समोर; संशयितांच्या शोधासाठी CID ची पथके तयार

Pune Mayor office bomb threat: पुण्यात हायअलर्ट! महापौर कार्यालयाला IED बॉम्बने उडवण्याचा धमकीचा मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क
2

Pune Mayor office bomb threat: पुण्यात हायअलर्ट! महापौर कार्यालयाला IED बॉम्बने उडवण्याचा धमकीचा मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क

प्रेयसीच्या मोहात बाप झाला हैवान! 3 मुलींची हत्या, आईने मुलाला कुशीत घेऊन वाचवला जीव
3

प्रेयसीच्या मोहात बाप झाला हैवान! 3 मुलींची हत्या, आईने मुलाला कुशीत घेऊन वाचवला जीव

पर्यटकांसाठी खुशखबर! आजपासून सुरू होणार पुणे व पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवा, वाचा सविस्तर…
4

पर्यटकांसाठी खुशखबर! आजपासून सुरू होणार पुणे व पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवा, वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.