पुणे: मुंबई – बेंगळुरू महामार्गावरील नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामुळे शहर हादरले. या अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांनी दिल्लीतून तातडीने घटनेचा आढावा घेतला आणि गडकरी साहेबांना ऑडिट कमिटी नेमण्याची विनंती केली. तसेच, अपघात शून्यावर आणण्याचा प्रयत्न असताना ही घटना घडल्याचे दुःख व्यक्त करत, “हा रस्ता बदलायचा का बंद करायचा हा निर्णय NHAI ला घ्यावा लागेल” असे मत मांडले.