खोपोली शहरात हजारो नाका कामगार आहेत त्यातील बहुतांश कामगार बांधकाम ठिकाणी काम करतात. या कामगारानसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. आणि त्या त्यांना मिळण्या साठी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन च्या माध्यमातून शिवातीर्थ कामगार संघटना काम करीत आहे व या नाका कामगारांना संघटित करून त्यांची शासकीय नोंदणी करून शासकीय योजनाचा लाभ मिळवून देत आहे.नुकताच खोपोलीत या नाका कामगारांसाठी शिवातीर्थ कामगार संघटना, कामगार एकता युनियन व कामगार उपायुक्तालया कडून एक कार्यक्रम घेण्यात आला. येथे जवळपास शंभर नोंदणीकृत कामगारांना सेफ्टी किट चे वाटप करण्यात आलं. तसेच या कामगारांची आरोग्य तपासणी ही करण्यात आली आहे.