छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वअभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्वत्र सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला आहे.
खोपोली पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहिती नुसार आज पहाटे शहरातील काटरंग भागात एका फ्लॅट वर धाड मारली व तेथे जुगार खेळणाऱ्या 17 जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून जवळपास साडे चार लाख…
खोपोली: जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिला ठार तर चौघे गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींचा उपचार खोपोलीतील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
आज रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल या खोपोली पोलीस थान्याला भेट द्यायला आल्या होत्या. त्यावेळी हस्तगत केलेले 48 मोबाईल एस पी आंचल दलाल यांच्या हस्ते मूळ मालकाना सुपूर्द करण्यात…
खोपोलीत विक्रम साबळे यांनी स्वखर्चाने काशी स्पोर्ट सेंटर उभारले असून, हे सेंटर खेळाडूंना सराव व क्रीडा शिक्षणासाठी खुले करण्यात आले आहे. हे सामाजिक योगदान त्यांच्या कुटुंबाच्या सेवाभावी वारशाचा भाग आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडून देखील घारे यांना ताकद दिली जात असून कर्जत खालापूरमध्ये घारे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत पुन्हा नवचैतन्य आल्याचे चित्र आहे.
आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व खालापूर तहसील कार्यालयाच्या अभियानाअंतर्गत खोपोलीत मोफत शासकीय दाखले शिबीर व शासनाच्या विविध योजनाचे मार्गदर्शन उपक्रम राबवण्यात आला आहे.
जयंती निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकंरांना हजारो बौद्ध बांधवानी अभिवादान केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम खोपोली शहरात खोपोली नगरपरिषदेच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो.
प्रस्तावीत डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात खोपोलीत नागरिक एकवटले आहेत. तसेच नागरिकांनी या डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात नगरपरिषदेवर मोर्चा काढला आहे. चला याबद्दल अधिक जाणून घेऊया.
चेंबूर येथील मयांक ट्युटोरिअल्स या खाजगी क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल मावळ येथील वेट अँड जॉय या थीमपार्कला गेली होती. रविवारी रात्री आठच्या सुमारास मुंबईकडे परतत असताना बोरघाटातील मॅजिक पॉईंटजवळ या खाजगी…
छान पाऊस सुरू आहे...सगळीकडे हिरवेगार झालेय...अशा मस्त वातावरणात भिजण्याची मजा काही औरच. म्हणूनच तुमच्यासाठी रिचार्ज टीम देतेय पावसाळी भटकंतीची काही वेगळी ठिकाणे... ही सर्व ठिकाणे मुंबईच्या अगदी जवळ आहेत. यामुळे…