Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad: बस चालकाला म्हसळ्यात मारहाण, कंत्राटी चालकांच्या सुरक्षिततेसाठी कायदा आणण्याची मागणी

म्हसळा शहरात अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीच्या दरम्यान बस चालकावर एक जबरदस्त हल्ला करण्यात आला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 27, 2025 | 07:11 PM

म्हसळा शहरात अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीच्या दरम्यान बस चालकावर एक जबरदस्त हल्ला करण्यात आला. चालक अब्दुल हादी नजीर अहमद खामिब याला एका चारचाकी गाडीने बसला टच केल्यावर संतापलेल्या इसमाने बस चालकावर बेधडक मारहाण केली. हा इसम थांबला नसून त्याने चालकाच्या केबिनमध्ये जाऊन त्याच्यावर शारीरिक हल्ला केला. शुल्लक पगारावर शेकडो किलोमीटर प्रवास करणाऱ्या कंत्राटी बस चालकांना असं घातक वागणूक सहन करावी लागते. या घटनेनंतर सोशल मीडियावर या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कडे चालकांच्या सुरक्षिततेसाठी नवीन कायदा आणण्याची अपेक्षा सर्व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
Close

Follow Us:

Web Title: Raigad bus driver beaten up in mhasala demand to bring law for the safety of contract drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 07:11 PM

Topics:  

  • Pratap Saranaik
  • raigad

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: राज्य शासनाकडून पालकांना स्कूल बसबाबत मिळणार मोठा दिलासा; परिवहन मंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश
1

Pratap Sarnaik: राज्य शासनाकडून पालकांना स्कूल बसबाबत मिळणार मोठा दिलासा; परिवहन मंत्र्यांनी दिले ‘हे’ निर्देश

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट
2

Karjat News : अत्याधुनिक सेवा सुविधांनी नेरळ स्थानकाचं सुशोभिकरण, मात्र सुऱक्षेचा प्रश्न अद्याप अस्पष्ट

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…
3

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
4

Raigad : रायगडात स्वातंत्र्य दिन उत्साहात, आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.