महाराष्ट्र सरकार पुढील महिन्यात 98 वर्षांच्या लीजवर एसटी बस डेपो देण्यासाठी टेंडर काढणार अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
एसटी महामंडळ कंत्राटी पद्धतीने १७,४५० चालक व सहाय्यक भरती राबवणार; ई-निविदा प्रक्रिया २ ऑक्टोबरपासून सुरू होईल. उमेदवारांना कमीत कमी ₹३०,००० वेतन व प्रशिक्षण दिले जाणार आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी National Informatics Centre ला एक प्रत्र पाठवले आहे. यात फेसलेस शिकाऊ वाहन परवाना प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती द्यावी असे म्हंटले आहे.
राज्यातील लोककलांचे संवर्धन, शेतकऱ्यांचे हित, एसटी सेवा, चेकपोस्टवरील भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित असणार अशी ,माहिती राज्यचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसर टोल नाका लवकरच स्थलांतरित होणार असून, दिवाळीपूर्वी नागरिकांना वाहतूक कोंडीतून आणि टोलमधून मोठा दिलासा मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला त्याला केराची टोपली दाखवण्याचे काम राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच केले, असे काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले.
स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थी वाहतूकीसाठी अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात. रिक्षाच्या तुलनेत व्हॅनमध्ये अधिक सुरक्षेची तरतूद आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले.
परिवहन विभागाच्या बसेसची दुरावस्था असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. . अनेक बसगाड्या खिळखिळ्या झाल्या असून . या गाड्यांमधून प्रवास करणं म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखं झालं आहे.
मिरा-भाईंदर शहरातील ड्रग्स तस्करी प्रकरणावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहे. तसेच त्यांनी ड्रग्समुक्त शहर मोहिमेची घोषणा सुद्धा केली आहे.
Ashadhi Wari 2024 : महाराष्ट्रातील गावागावतील भाविकांना पंढरपूला दर्शनासाठी पोहचवणे आणि आणण्याचे शिवधनुष्य एस टी महामंडळाने पेलले असून लाखो प्रवाशांनी याचा फायदा घेतला आहे.
कासारवडवली उड्डाणपुलाचा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला असून, मंत्री सरनाईक यांनी त्याचे लोकार्पण केले. हा प्रकल्प ठाण्याच्या वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
वाहतूक प्रकल्पांपैकी महत्वाचा कारासवडवली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्यात आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळणार आहे.
शिंदे गटाकडून राज उद्धव ठाकरे यांच्या युतीमागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक आणि सडेतोड टीका केली आहे.
महामार्गामुळे सदर बसस्थानक सखल भागात गेल्याने पावसाळ्यात पाणी साचून अत्यंत गैरसोय होते. तसेच येथील सध्या वापरात असलेले प्रसाधनगृहे देखील अत्यंत तकलादू व अस्वच्छ असतात, अशा तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली.