रायगड जिल्ह्याच्या बहुतांश भागात रात्री कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुढील दोन दिवस कोकण किनारपटटीवर अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या कोकणात शेवटच्या टप्प्यातील आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. या पावसाचा फटका शेवटच्या टप्प्यातील आंबा उत्पादनाला बसण्याची शक्यता आहे. पावसामुळे फळगळती बरोबरच आंबा खराब होण्याची शक्यता आहे.