यंदाच्या मुसळधार पावसामुळे कर्जत शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली होती.त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.त्यातही सर्वाधिक चर्चेत असलेला आणि त्रासदायक ठरलेला रस्ता म्हणजे प्रती पंढरपूर – आळंदी मार्गाने मुरबाडकडे जाणारा मुख्य रस्ता.दररोज हजारो नागरिक आणि पर्यटक या मार्गाने प्रवास करत असल्याने या रस्त्याची खराब अवस्था संपूर्ण कर्जतसाठी नामुष्कीची बाब ठरत होती.