तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाली भूतिवली येथे लघुपाटबंधारे प्रकल्प बांधला आहे.या धरणासाठी जमीन देणारे प्रकल्प ग्रस्त यांना शासनाने कोणत्याही सोयी सुविधा पुरवल्या नाहीत.
शहरात वाहतूक कोंडीच्या समस्येवर आमदार महेंद्र थोरवे यांनी बैठक घेतली . वाढत्या लोकवस्तीमुळे आणि वाहतुकीच्या बेसुमार वाढीमुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.याबाबत आता ठोस उपाययोजना राबण्याकडे लक्ष…
रायगडच्या कर्जत खालापूर मतदार संघात आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यातील विस्तव विजता विजेना आता तर घारे यांनी आमदार थोरवे यांच्यावर मोठा विस्फोट करत नव्या चर्चेला उधाण आणलं…
आमदार महेंद्र थोरवे यांचा भाचा संकेत भासे यांनी केलेल्या खालापूर तालुक्यातील के.डी.एल बायोटेक कंपनीच्या बंद पडलेल्या कारखान्याच्या ३६ एकरच्या भुखंड खरेदी आणि विक्री प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कर्जत तालुक्याचे राजकारणात जोरदार चिखलफेक सुरू असून महायुती मधील ही वाद आता स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकीत एकमेकांच्या उणी काढण्यापर्यंत पोहचले आहेत.
शासनाच्या योजना या जनतेपर्यंत पोहोचायला हव्यात यासाठी यायाठी स्थानिक प्रशासनाने देखील पुढाकार घेणं गरजेचं आहे, तसंच अन्य इतर समस्यांबाबत महेंद्र थोरवे यांनी मतं मांडली आहेत.
आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व खालापूर तहसील कार्यालयाच्या अभियानाअंतर्गत खोपोलीत मोफत शासकीय दाखले शिबीर व शासनाच्या विविध योजनाचे मार्गदर्शन उपक्रम राबवण्यात आला आहे.
बंजारा समाज शिवसेना पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. विधानसभा निवडणुकीत बंजारा समाज आपल्या पाठीशी होता हे कदापि विसरू शकत नाही असे प्रतिपादन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.बंजारा समाजाच्या श्री जय…
माथेरान येथे सुरू असलेल्या आंदोलनानिमित्त आयोजित केलेल्या बैठकीसाठी आमदार महेंद्र थोरवे हे कर्जत येथून माथेरान साठी निघाले होते. याची माहिती असल्याने धनगर समाजातील लोकांनी गर्दी दस्तुरी नाका येथे केली होती.