खालापूर तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या दहागाव करंबेली येथे राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज छत्तीशी विभागातील युवा नेतृत्व रोहित विचारे यांच्या माध्यमातून खरिवली ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी तसेच उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आलेल्या पाचशेहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची तपासणी राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टच्या तज्ञ् डॉक्टरांकडून करण्यात आली.यावेळी ज्यांना उपाचाराची गरज होती त्या नागरिकांना मोफत औषध्ये देण्यात आली तर काही रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.