केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 12 एप्रिल रोजीच्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाड येथे 9 एप्रिल रोजी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सुरक्षेची आणि कार्यक्रमाच्या तयारीची सविस्तर चर्चा झाली.