Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut News: प्रफुल पटेल म्हणजे शाहांचे ‘रिमोट कंट्रोल’! संजय राऊतांचा गंभीर आरोप

प्रफुल पटेल ज्याअर्थी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ नये, असे म्हणत आहेत, त्याअर्थी ही अमित शाह यांची इच्छा आहे. या सगळ्यात भाजपचा अदृश्य हात आहे. सगळं काही अमित शाह यांच्या इच्छेनुसारच होईल.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 14, 2026 | 11:45 AM
Sanjay Raut News: प्रफुल पटेल म्हणजे शाहांचे ‘रिमोट कंट्रोल’!  संजय राऊतांचा गंभीर आरोप
Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता गृहमंत्री अमित शाहांच्या हातात गेला आहे
  • प्रफुल पटेल ज्याअर्थी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ नये, असे म्हणत आहेत, त्याअर्थी ही अमित शाह यांची इच्छा आहे.
  • अजित पवारांच्या अपघाताचा तपास होणार नाही: संजय राऊत
Sanjay Raut News:  दिवंगत अजित पवार यांच्या निधनानतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आता गृहमंत्री अमित शाहांच्या हातात गेला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास पूर्ण होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही हातात राहिलेली नाहीत. ती आत अमित शाहांकडे गेली आङेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरणदेखील होऊ दिले जाणार नाही. त्याऐवजी अजित पवार (Ajit Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच भाजपमध्ये विलीन होईल. अशा सनसनाटी आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, प्रफुल्ल पटेल ज्या पद्धतीने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ नये असे म्हणत आहेत, त्याअर्थी अमित शाहांचीदेखील हिच इच्छा आहे. या सगळ्यात भाजपचा अदृश्य हात आहे. सगळकाही अमित शाहांच्या इच्छेनुसार होईल. प्रफुल्ल पटेल बोलत आहेत म्हणजे अमित शाहा बोलत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर सगळी सुत्रे अमित शाहांच्या हातात गेली आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांकडेही कोणतेही नियंत्रण उरलेले नाही.

Maharashtra Crime: गोंदियाची तरुणी प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशात गेली आणि

प्रफुल पटेल ज्याअर्थी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ नये, असे म्हणत आहेत, त्याअर्थी ही अमित शाह यांची इच्छा आहे. या सगळ्यात भाजपचा अदृश्य हात आहे. सगळं काही अमित शाह यांच्या इच्छेनुसारच होईल. प्रफुल पटेल बोलत आहेत म्हणजे अमित शाहच बोलत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे अमित शाह यांच्यात हातात गेली आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला १० तोंडे फुटली आहेत. अजित पवार हा एकखांबी तंबू होता. तो कोसळून पडल्यानंतर आता उंच, खोडे, बैल बेभान धावू लागले आहेत. फ्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरच अजित पवारांच्या संशयास्पद मृत्यूविषयी पवार कुटुबातून हल्ले होत आहेत. आमदार रोहित पवारांनीच काही पुरावे समोर आणले आहेत. त्या पटेल आणि तटकरे यांनाही पुराव्यांच्या आधारे उत्तर द्यावे, असेही संजय राऊतांनी (Sanjay Raut) म्हटलं आहे.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताचा तपास होणार नाही: संजय राऊत

अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास पूर्ण होणार नाही. त्याऐवजी तो दडपण्याचा प्रयत्न केला जाईल. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या शंकां पाहता अपघाताचा तपास खरोखरच त्या दिशेने सुरू आहे का, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच, अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या कंपनीच्या मालकी हक्काबाबत त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. VSR विनान कंपनीत कोणाचे ‘अदृश्य हात’ आहेत आणि त्या कंपनीचा खरा ‘बेनामी’ मालक कोण, ही माहिती जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत या अपघाताचे सत्य जनतेच्या समोर येणार नाही,” असा दावा त्यांनी केला.

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवारा घेत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून सरकारला धारेवर धरले आहे.
“मंत्रालयातील विधानसभा उपाध्यक्षांचे कार्यालय सील केले जाणे, ही लोकशाहीसाठी अत्यंत लाजीरवाणी घटना आहे. झिरवाळ यांनी आता पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे,” असे राऊत यांनी स्पष्टपणे म्हटले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीशिवाय इतक्या मोठ्या घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या कार्यालयावर ‘एसीबी’ची कारवाई होणे शक्य नाही,” असा दावा करत राऊत यांनी या कारवाईमागे राजकीय संमती असल्याचा आरोप केला.

 

Web Title: Praful patel is shahs remote control sanjay raut clarifies his position on the merger talks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Amit Shah
  • Nationalist Congress Party
  • sanjay raut

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
2

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर
3

Tukaram Mundhe on Sanjay Raut : ‘पुरावे द्या,’ संजय राऊतांच्या FDA वरील आरोपांवर तुकाराम मुंढेचं उत्तर

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.