खाड्यांमधून खारं पाणी शेतीमध्ये घुसल्याने भातशेतीसह मच्छीपालनही बाधित झाले आहे. ही समस्या केवळ शहापूरपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील खाडी किनाऱ्यावरील गावांमध्ये अशीच परिस्थिती आहे.
भरत गोगावलेंना आपण चहाचे आमंत्रण दिले आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या ज्ञानात थोडी भर पडेल, असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. तर भाजप नेते आणि मंत्र्यांकडून गोगावलेंच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली…
Bharat Gogawale Aghori Pooja : मंत्री भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांची अघोरी विद्या व पूजा करताना व्हिडिओ समोर आली आहे. अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
शिवसेनेमध्ये तीन वर्षापूर्वी मोठे बंड झाले. याबाबत शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी पुरुच्चार केला आहे. त्यांनी रश्मी ठाकरे यांना बंडखोरीसाठी अप्रत्यक्षरित्या जबाबदार धरले.
रायगडमध्ये शिंदे गटाचे नेते भरत गोगावले आणि अजित पवार गटाच्या नेत्या आदिती तटकरे यांच्यामध्ये पालकमंत्रिपदाची रस्सीखेच सुरु आहे. याबाबत नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना शिफारस केली आहे.
झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळालं अशातला भाग नाही आहे. आदिती तटकरे यांना टोला. देशातील युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्यावर आमचे लक्ष आहे. त्या अनुषंगाने पुढची वाटचाल चालू आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 12 एप्रिल रोजीच्या किल्ले रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाड येथे 9 एप्रिल रोजी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.
रोहा तालुक्यात शिवसेना मंत्री भरत गोगावले आणि सेनेचे दोन्ही आमदार महेंद्र दळवी व महेंद्र थोरवे यांनी सुनील तटरकरे यांच्य़ा आरोपांची मालिका सुरु केली होती. नेमकं प्रकरण काय, जाणून घ्या..
रायगड आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेच्या वाट्याला न आल्याने उफाळलेल्या नाराजीवर अखेर रविवारी रात्री उशीराने तात्पुरता तोडगा निघाला आहे. नक्की काय आहे समजून घ्या
हत्या प्रकरणावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेले नेते मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रिपद देण्यात आले नाही. यावरुन जोरदार राजकारण रंगलेले असताना सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंती राज्यभरात मोठ्य़ा उत्साहात साजरा करण्यात आला होता. याचपार्श्वभूमीवर भरत गोगावले यांच्या उपस्थितीत पाचाडमध्ये राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांच्या भेटीमुळे छगन भुजबळ भाजपमध्ये दाखल झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
राज्यामध्ये मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये अनेक नेत्यांना महत्त्वाची खाती मिळाली आहेत. यानंतर आता पालकमंत्री पदासाठी नेत्यांची रस्सीखेच सुरु झाले आहे.
सध्या एसटीच्या ताफ्यामध्ये 14 हजार बसेस असून कोरोनापूर्वी तब्बल १८ हजार बसेस होत्या. परंतु गेल्या तीन चार वर्षात कोरोना महामारी व इतर काही कारणामुळे एसटीला नव्या बसेस खरेदी करणे शक्य…