भाई जगताप यांनी बीड प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत 36 हत्या आणि गुन्हेगारीचे वाढते प्रमाण भयानक असल्याचे म्हटलं आहे. त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वाल्मिक कराडला संरक्षण मिळाल्याचा आरोप केला. तसंच, 2014 पासून दोन धर्मांमध्ये दरी निर्माण केल्याचा आरोप करत देशातील सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण बिघडवले जात असल्याचे सांगितले. राज्यपालांच्या अभिभाषणावेळी ‘लाडकी बहीण’ योजनेवर प्रश्न उपस्थित करत, निवडणुकीपूर्वी केल्या जाणाऱ्या घोषणांवरही टीका केली.