कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. होळी तोडण्यासाठी देखील ग्रामस्थांची लगबग दिसून येत आहे. काही ठिकाणी द्वादशीला होळी तोडून त्रयोदशीला उभी केली जाते. त्यांनतर काही गावांमध्ये पौर्णिमेला तर काही ठिकाणी पौर्णिमा संपल्यानंतर होळी लावली जाते.. संगमेश्वरमधल्या आंबव गावातही होळी तोडण्यात आली. या ठिकाणी आंब्याची होळी तोडण्यात येते.. ग्रामस्थ, चाकरमानी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.. त्यानंतर ही होळी जंगलातून वाजत गाजत आणण्यात आली.