Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur : वाढीव पाणीबिलाची केली होळी; प्रशासनाचा नोंदवला निषेध, नागरिकांचं आयुक्तांना निवेदन

कॉंग्रेसने महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसने अर्ज भरला.त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांची भेट घेतली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 13, 2026 | 06:48 PM
Kolhapur : वाढीव पाणीबिलाची केली होळी; प्रशासनाचा नोंदवला निषेध, नागरिकांचं आयुक्तांना निवेदन
Follow Us
Follow Us:
  • वाढीव पाणीबिलाची केली होळी; प्रशासनाचा नोंदवला निषेध
  • नागरिकांचं आयुक्तांना निवेदन
कोल्हापूर : कॉंग्रेसने महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसने अर्ज भरला.त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांची भेट घेतली.त्यांच्यासमोर पाणी आलेनसल्याची तक्रार नगरसेविकांनीकेली. त्यांनी टँकरची व्यवस्थाकरू, असे सांगून त्या निघाल्या.प्रवेशद्वाराजवळच जुना बुधवारपेठेतील कार्यकर्त्यांनी वाढीव पाणीबिलाची होळी केली. महापालिकाप्रशासनाचा निषेध नोंदवला. तसेचमागणीचे निवेदन देण्यासाठीआयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेत पाणी टंचाई, पाणी अन् वाढीव बिल याचीच चर्चा राहिली.
शहरात गेले दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा झाला, काही भागात पाणीच पोहोचले नाही. परिणामी, काही भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला, पण बुधवारी सकाळीही अनेक भागात पाणीपुरवठा झाला नाही. परिणामी, नागरिकांचे फोन नगरसेवकांना आणि नगरसेवकांचे कॉल आयुक्तांना असा सिलसिला सुरू झाला. अगदी आयुक्तांकडून जल अभियंत्यांनाही कॉल केले.

Kolhapur News : नागरी वस्तीत शिरला गवा; वनविभागाच्या पथकाने घेतली घटनास्थळी धाव

दोनच टँकर सुरू असल्याने परिस्थिती बनली अवघड
दोनच टँकर सुरू असल्याने सर्वच भागात पाणीपुरवठा करणे अवघड बनले होते. तरीही आयुक्त के. मंजुलक्ष्मी या प्रश्नात लक्ष घालून होत्या. महापालिकेच्या सभागृहात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक, विरोधी पक्ष नेत्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आले. अर्ज भरून झाल्यानंतर ते सर्वजण आयुक्तांना भेटायला त्यांच्या कार्यालयात गेले. आयुक्तांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला जायचे होते, पण तरीही त्यांनी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्याकडून पाणी प्रश्न ऐकून घेतला. एका नगरसेविकेने तर मॅडम सकाळपासून फोन सुरू असल्याचे सांगितले अन् टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली, जल अभियंत्याशी बोलून घ्या, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच आपण स्वतःही त्यांच्याशी बोलू, अशी ग्वाही देऊन त्या निघून गेल्या.

Kolhapur : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका; जनावरांच्या दहशतीमुळे नागरिकांचं जगणं मुश्कील

Web Title: Administration protests against increased water bill citizens submit a statement to the commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • kolhapur news
  • latest news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
1

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
2

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
3

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट
4

Greece मध्येही सुरु झाली UPI सेवा, आता भारतीय 10 देशांमध्ये करु शकतात डिजिटल पेमेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.