मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केली आहे याच हैदराबाद बंजारा समाज हा अनुसूचित जमाती मध्ये येतो बाजूच्या सर्व राज्यातील बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये सहभागी झाला. महाराष्ट्रामध्ये मात्र एक वेगळ्या प्रवर्गामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे आता मराठवाड्यातील बंजारा बांधव प्रचंड आक्रमक झाले असून आज परभणी येथे हजारोंच्या संख्येने बंजारा बांधव रस्त्यावर उतरले आहेत परभणीच्या नूतन ग्राउंड वरून हा मोर्चा निघून खेड जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.