Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rupali Chakankar: रूपाली चाकणकरांचा ट्रेडमार्क दावा; चित्रपटाच्या टीमचा सवाल

राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी चाकणकरांच्या भूमिकेवर टीका केली आहे. दुसरीकडे, चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन रोडे पाटील यांनीही नाव, फोटो आणि वैयक्तिक शैलीला ट्रेडमार्क संरक्षण कसं मिळू शकते, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 16, 2026 | 02:48 PM

Follow Us

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपल्या नावाचा, फोटोचा आणि वैयक्तिक शैलीचा विनापरवानगी व्यावसायिक वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर हा दावा चर्चेत आला आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद रूपाली चाकणकरांची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी चाकणकरांच्या भूमिकेवर टीका केली आहे. दुसरीकडे, चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन रोडे पाटील यांनीही नाव, फोटो आणि वैयक्तिक शैलीला ट्रेडमार्क संरक्षण कसं मिळू शकतं, असा सवाल उपस्थित केला आहे.

Follow Us:

Web Title: Rupali chakankars trademark claim film team raises a question sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • rupali chakankar
  • Rupali Thombare
  • Trending News

संबंधित बातम्या

गडचिरोली बनतंय देशाच्या विकासाचं नवं केंद्र! परिवर्तनाची गाथा देशभर पोहोचवा! फडणवीसांचे आवाहन
1

गडचिरोली बनतंय देशाच्या विकासाचं नवं केंद्र! परिवर्तनाची गाथा देशभर पोहोचवा! फडणवीसांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.