संभाजीनगर आणि राज्यातील आठ महानगरपालिकांनी मास विक्रीवर बंदी आणल्यानंतर महाराष्ट्रातून याया निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध म्हणून संभाजीनगरमध्ये एम्प्तियाज जलील यांनी बिर्याणी पार्टी ठेवली. ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त जी श्रीकांत यांना सुद्धा निमंत्रण केलं होतं, असं सांगितलं आहे.