Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar: Women Safety कडक कायदा अन् संस्कार गरजेचे, महिला सुरक्षेवर रोखठोक मत

एकीकडे संपूर्ण राज्यात अभिमानाने महाराष्ट्र दिन साजरा होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी घटना समोर आली. अशा विकृत प्रवृत्तींना रोखण्यासाठी गुन्हेगारांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 08, 2026 | 04:22 PM

Follow Us

एकीकडे संपूर्ण राज्यात अभिमानाने महाराष्ट्र दिन साजरा होत असताना, दुसरीकडे महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी घटना समोर आली. अशा विकृत प्रवृत्तींना रोखण्यासाठी गुन्हेगारांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. कायदे अधिक कडक झाले तरच अशा घटनांवर प्रभावी आळा बसू शकतो, असं मत स्त्रीवादी अभ्यासक डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी व्यक्त केलंय. बदलत्या काळात समाजामध्ये संस्कार आणि मूल्यांची घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे मुलांना लहान वयापासूनच योग्य-अयोग्याची जाणीव करून देणं ही प्रत्येक पालकाची जबाबदारी असल्याचं मत कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे निवृत्ती महाराज वाडेकर यांनी व्यक्त केलंय. अत्याचाराच्या, छेडछाडीच्या घटना मोठ्या प्रमाणात आपल्या आजूबाजूला घडत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी नवराष्ट्रशी बोलताना दिली. समाजात सुरक्षित आणि संवेदनशील वातावरण निर्माण करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. संस्कार, जागरूकता आणि कठोर कायदा या तिन्ही गोष्टींचा समतोल साधला तरच अशा घटनांना आळा बसू शकतो.

Close

Follow Us:

Web Title: Sambhajinagar womens safetystrict laws and moral values are essential a candid view on womens security

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 04:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.