किमान वेतनाप्रमाणे दरमहा 26 हजार रुपये पगार मिळायला पाहिजे, वेगवेगळे भत्ते मिळाले पाहिजेत यासह इतर मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.दरम्यान सदर मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास पुढील काळात याहीपेक्षा तीव्र आंदोलन करावा लागेल असा इशारा कॉम्रेड उमेश देशमुख यांनी दिलाय.