छत्रपती संभाजीनगरनंतर आता खुलताबादचं नाव बदलून ‘रत्नपुर’ करण्याची मागणी जोर धरतेय. यासंदर्भात आमदार संजय केनेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ही मागणी त्यांचीच होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही हे स्वप्न होतं, असंही त्यांनी नमूद केलं. इम्तियाज जलील यांच्यावर टीका करत केनेकर म्हणाले की, जनतेने त्यांना जागा दाखवली आहे आणि आता मोगलाईची धूळ साफ करून आम्ही आमचा इतिहास उजळवणार आहोत.