राज्यभरातून शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यात येत असून लातूर जिल्ह्यात देखील शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत कासार जवळा गावातील शेतकऱ्यांनी मोजणी साठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतात पाऊल देखील ठेऊ दिलं नाही. एक इंच सुद्धा जमीन शक्तिपीठ महामार्गासाठी देणार नाही असा ईशारा शेतकऱ्यांनी दिला़ आहे.