रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी विरूध्द शिवसेना असा सामना दिवसेंदिवस रंगत चालला आहे. सुनील तटकरे यांचे होम ग्राऊंड असलेल्या रोहा शहरात येऊन मंत्री भरत गोगावले आणि सेनेचे दोन्ही आमदार महेंद्र दळवी व महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवरती जोरदार शाब्दिक हल्ला चढविल्याने आता हा वाद पार टोकाला गेल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. सुनील तटकरे यांनी जिल्ह्यातील सेनेचे उमेदवार पाडण्याचे काम केले म्हणून रागात असलेली शिवसेना पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून अधिकच आक्रमक झाली आहे. नेमकं या सभेमध्ये काय आरोप प्रत्यारोप करण्यात आले, जाणून घ्या सविस्तर