विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात राजू शिंदे निवडणूक लढत असून मतदारसंघातील अनेक प्रश्न प्रलंबित असून या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते सांगतात. त्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना मूळ असून आपल्या पाठिशी असल्याचेही मान्य केले आहे.