जांभळी नाका भाजी मार्केट मध्ये भाजी खरेदी करत आहात का?? हा हिरवा रंग कसला आहे??? ठाण्यात जांभळी नाका भाजी मार्केट मधील भाज्यांवर कृत्रिम हिरवा कलर मारला जात आहे का ?? पहा हा धक्कादायक व्हिडिओ.. सामाजिक कार्यकर्ते डॉ. बीनु वर्गीस यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे.. ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.