ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी खासदार नारायण राणे यांना मुंबई-गोवा महामार्गावर स्वतः गाडी चालवून प्रवास करण्याचा उपरोधिक सल्ला दिला आहे. कोकणातील लांजा, पाली, संगमेश्वर परिसरात रस्त्यांची दयनीय अवस्था असून हा महामार्ग केवळ ठेकेदार व सत्ताधाऱ्यांचे खिसे भरण्यासाठीच असल्याची टीकाही त्यांनी केली.