Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narayan Rane : मोठी बातमी! नारायण राणे रुग्णालयात दाखल, काय आहे नेमकं कारण?

Narayan Rane Health Update: भाजप खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित समस्येमुळे रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आल्याची माहिती समोर आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 10, 2026 | 05:55 PM
मोठी बातमी! नारायण राणे रुग्णालयात अ‍ॅडमिट, काय आहे नेमकं कारण?

मोठी बातमी! नारायण राणे रुग्णालयात अ‍ॅडमिट, काय आहे नेमकं कारण?

Follow Us
Follow Us:

Narayan Rane Health Update News Marathi: भाजप खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. काही काळापूर्वी, कोकण दौऱ्यावर असताना, नारायण राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले होते. आता आपण किती करणार… दोन्ही मुले कतृत्ववान असून त्यांना नांदा सौख्यभरे असा आशीवार्द देखील त्यांनी एका सभेत दिला होता.

स्थानिक नगर पंचायतीच्या निवडणूकांमध्ये भाजपाने मिळवलेल्या यशानंतर नारायण राणे यांचा कणकवलीत सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात आता आपण थकलो आहोत, आणि किती करणार याला काही मर्यादा असल्याच्या आशयाचे वक्तव्य केले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी आपली दोन्ही मुले कतृत्ववान असून त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असल्याचे म्हटले होते. त्यांना आशीर्वाद देताना नांदासौख्य भरे असा आशीवार्द देखील त्यांना दिला होता.

Rohit Pawar PC: तर त्या रिपोर्टमध्ये छेडछाड होऊ शकते…; अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचे खडे सवाल

याआधी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या अटकळांना फेटाळून लावत म्हटले की, त्यांनी अलिकडेच एका जाहीर सभेत केलेल्या विधानांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. सक्रिय राजकारणात राहण्याची त्यांची वचनबद्धता त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली.

एक दिवस थांबायलाच हवा – नारायण राणे

सिंधुदुर्ग येथील एका सभेदरम्यान राणे म्हणाले, “एक दिवस थांबायलाच हवा.” त्यांचे पुत्र नीलेश आणि नितेश राणे यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की आता ते राजकारणात सक्रिय असल्याने ते स्वतःच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करू इच्छितात. या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की राणे आता राजकारण सोडत आहेत. यानंतर या अफवांना फेटाळून लावत म्हटले की, “मी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत कोणी दिले? मी कधीच असे म्हटले नाही. माझे विधान काळजीपूर्वक ऐका.”

नारायण राणे यांनी त्यांचे विधान स्पष्ट..

लोकसभा खासदाराने स्पष्ट केले की, “जर माझे पद जनतेची सेवा करत नसेल किंवा मला जनतेसाठी काम करण्याची परवानगी नसेल, तर मी स्वतःहून पक्ष सोडण्याचा विचार करेन. मी कधीही राजकारणातून निवृत्त होत असल्याचे म्हटले नाही.” राणे म्हणाले की, जेव्हा ते भाजपमध्ये सामील झाले तेव्हा त्यांनी स्पष्ट केले होते की हा त्यांचा शेवटचा पक्ष असेल. ते म्हणाले, “पक्ष बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी स्वाभिमानाने जगतो आणि मला पदांचा कोणताही लोभ नाही.” राणे यांनी यापूर्वी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काम केले आहे.

 : कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..

 

 

 

Web Title: Narayan rane bjp leader admitted in jaslok hospital news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • BJP
  • Mumbai
  • Narayan Rane

संबंधित बातम्या

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल
1

Raj Thackeray on BJP: ‘भाजपचा हा राजकीय जुगार अंगलट येणार, सत्तेचा बंगला कोसळणार’; फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरेंचा हल्लबोल

Mumbai School bus Accident: मुंबईत मोठी दुर्घटना! शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने 12 विद्यार्थी जखमी, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
2

Mumbai School bus Accident: मुंबईत मोठी दुर्घटना! शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने 12 विद्यार्थी जखमी, एका विद्यार्थ्याचा मृत्यू

Mumbai Water Crisis : मुंबईच्या पाणीसाठ्यावर संकट! सात धरणांत फक्त 7% पाणी, जुलैच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष
3

Mumbai Water Crisis : मुंबईच्या पाणीसाठ्यावर संकट! सात धरणांत फक्त 7% पाणी, जुलैच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह
4

NCP Merger: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार की भाजपच्या एनडीएमध्ये सामील होणार? आमदारांमध्ये दोन मतप्रवाह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.