कुडाळ तालुक्यात झालेल्या सहा घरफोड्या या सराईत गुन्हेगाराने केल्या असून त्याला जेरबंद करण्यात आले आहे. या घरफोडींच्या गुन्ह्यांची उकल कुडाळ पोलिसांनी केली असून यातील साडेतीन लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी दिली आहे.