युती होण्याची आम्ही वाट बघत होतो. मात्र ते झालं नाही म्हणून आम्ही शहरविकास आघाडीला पाठिंबा दिलाय.. जे घडलंय त्याला पालकमंत्री आणि भाजपाचे स्थानिक पुढारी जबाबदार माजी आमदार राजन तेली ( शिंदे ) यांचा थेट आरोप… उमेदवार जरी ठाकरे गटाचे असले तरी ते आणि आम्ही सर्व राजकीय पक्षाची पादत्राने बाजूला ठेवून शहर विकास आघाडी केली असल्याचे तेलींचे म्हणणे.. मागील अनेक दिवस रंगलेल्या चर्चा अखेर ठरल्या खऱ्या शिंदेच्या शिवसेनेने दिला शहर विकास आघाडीला पाठिंबा.. निलेश राणे यांनी संदेश पारकर यांच्या प्रस्तावावर विचार करू असं म्हटलं होत. त्यानुसार शिवसेनेने आज शहरविकास आघाडीला दिला पाठिंबा