सरकारी कामकाज चालू असताना बहिष्कार टाकण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे. हे सगळं दुर्देवी आहे असं मत भाजप नेते राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे. नार्वेकर पुढे असंही म्हणाले की, जनतेने विश्वासाने आपल्यालावर जबाबदारी सोपवली असताना अशी घटना घडण योग्य नाही. नेमकं काय म्हणाले राहुल नार्वेकर,पाहा